आत्यकया मध्ये वर व कन्या यांचा काही मंबंध येत नाही

Nov 30, 2024 - 20:06
 0
आत्यकया मध्ये वर व कन्या यांचा काही मंबंध येत नाही

आत्यकया मध्ये वर व कन्या यांचा काही मंबंध येत नाही दोघांना त्याची गंधवालाही नसते माझी एकामागून एक तीनडा मगाई झाली ती केव्हा व कशी झाली, याची मला गंधवातांती नाही. दोन कन्या एकामागून एक मृत्यु पावल्या, असे मना कोणी मागितले. त्यावरून मला माहीत, की माझ्या तीन मगाया झाल्या होत्या. तिगरी गमई मातएक वर्षाच्या वयाला झालेली असावी असे काही म्मरते परंतु सगाई झानी न्यावेळी मला कमी सांगितले असल्याचे माहीत नाही विवाहामध्ये वर व कन्या दोहोंची जरूर पडते. विवाहामध्ये विधी करायचा असतो. मी लिहीत आहे ते या विवाहासंबंधी विवाहाचे मला पूर्ण म्बरण आहे. आमी तीन भाऊ होती, हे वाचकांना माहीतच आहे त्यापैकी वडीन भावाचे लग्न होऊन चुकले होते मधले बंधू माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठे होते त्यांचा, माझा चुलत भाऊ कदाचित माझ्याहून वर्षाभ ग्राने मीठा असेन त्याचा व माझा,

असे तीन विवाह एकत्र करण्याचा बडील मंडळींनी बेत केला यात आमच्या कल्याणाचा प्रश्न नव्हता इच्छेवहुलचा तर त्याहूनही नव्हता. यात फक्त वडिलांच्या सोयीचा आणि गार्याचा प्रश्न होता. हिंदू‌समाजामध्ये विवाह अनी तजी गोष्ट नाही वर्ग वधूचे आईचाप लग्नापायी सर्वग्व घालवून बसतात, पैसे उधळतात आणि काळाचा अपव्यय करतात. आगाऊ कित्येक महिन्यांपासून तयारी सुरू होते कपडे तयार होतात, दागिने घडवायचे अगतात, गावभोजनाचे अंदाज चालतात, भोजनामाठी निरनिराळी पक्वान्ने करण्याच्या शर्यती सुरू होतात. गळा असो किंवा नसो, बावका घये चसेतो गाणी गातात, आजारी पण पडतात! रोजा यांच्या शांततेचा भंग करतात प्रसंग येईल तेवा त्यांना स्वतः नाही असेच गर्व करायचे असते, म्हणून विचारे शेजारीही गोंगाट, गारकटे आणि इतर घाण मुकाटयाने महन करतात! "एवदा गोंधळ तीन वेळा करण्यापेक्षा एकाच वेळी उरकून घेतला तर किती चांगले?

थोडक्या पर्चात आणि वाटाने होईन कारण की तीन ताम्ने एकत्र करायची, तर दच्य मुचलकपणे गगर्च करण्याम हरकत नाही, वडील व चुलते वृद्ध होते. आम्ही त्यांचे गर्वात धाकटे मुलगे तेका आमच्या लग्नांचा मोहळा डोळ्यावेगात व्हावा अशीही इच्छा असायचीच या व अजातीच्या विचारांनी हे तिनी विवाह एकत्र करण्याचा निश्चय झाला आणि मी वर मांगितल्याप्रमाणे त्यांची तयारी आणि गामगी कित्येक महिन्यांपासून चालू होती. आम्हा भावांना तयारी चाललेली पाहूनच समजले, की नग्ने कावची आहेत. त्यावेळी माझ्या मनात चांगले चांगले कपडे वापरायना मिळतीन,

What's Your Reaction?

like

dislike

wow

sad

@Dheeraj kashyap युवा पत्रकार- विचार और कार्य से आने वाले समय में अपनी मेहनत के प्रति लगन से समाज को बेहतर बना सकते हैं। जरूरत है कि वे अपनी ऊर्जा, साहस और ईमानदारी से र्काय के प्रति सही दिशा में उपयोग करें , Bachelor of Journalism And Mass Communication - Tilak School of Journalism and Mass Communication CCSU meerut / Master of Journalism and Mass Communication - Uttar Pradesh Rajarshi Tandon Open University पत्रकारिता- प्रेरणा मीडिया संस्थान नोएडा 2018 से केशव संवाद पत्रिका, प्रेरणा मीडिया, प्रेरणा विचार पत्रिका,